Bhagat Singh by Pratik Patole शहीद-ए-आझम भगतसिंह
Bhagat Singh by Pratik Patole शहीद-ए-आझम भगतसिंह
Couldn't load pickup availability
वो मुझे मार सकते है, लेकीन मेरे विचारों को नहीं मार सकते ! असे ठणकावून सांगणारा विचारवंत आणि बलिदानाचे प्रतीक म्हणजे भगतसिंह. स्वातंत्र्याच्या क्रांतीची मशाल प्रत्येक तरुणाच्या काळजात बिंबवणारा क्रांतिकारी म्हणजे भगतसिंह. आपल्या ज्वलंत कार्यातून जगभरातील संघर्ष करणाऱ्या प्रत्येक तरुणाईचे भगतसिंह दीपस्तंभ आणि प्रेरणास्थान आहे. त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी मराठी लेखकांनी फार कमी लिहिले आहे. बंड, युद्ध आणि क्रांती यांचे बीज पुस्तकाद्वारे आधी मेंदूत पेरावे लागतात, नंतरच ते बीज स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे फळ देते. प्रतीक सारखे तरुण येणाऱ्या पिढीसाठी आश्वासक चेहरे आहेत. वारसा हा विचारांचा असतो. प्रतीक पाटोळेसारखी मुलं तो वारसा सांभाळत आहेत. फाशीने भगतसिंहाला जरी मृत्यू दिला असला तरी त्यामुळे प्रत्येक तरुणाच्या मनात स्वातंत्र्य आणि समतेची भावना आजही जिवंत आहे इन्कलाब जिंदाबाद...!
Share
