Bhashantar Prasang | भाषांतर प्रसंग by AUTHOR :- Nishikant Thakar
Bhashantar Prasang | भाषांतर प्रसंग by AUTHOR :- Nishikant Thakar
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
“भाषांतरे करीत असताना भाषांतर मीमांसेचाही अभ्यास कारणपरत्वे होत राहिला. त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत गेल्या. तौलनिक साहित्याच्या अभ्यासालाही त्या उपयुक्त होत्या. भाषांतराचे शास्त्र असते हे लक्षात आले; पण त्या शास्त्राचा अभ्यास करून उत्तम भाषांतरकार होता येईल असे मात्र वाटले नाही. भाषांतर कुणासाठी हा विचारच निर्णायक ठरतो. भाषांतरमीमांसा अनेक प्रश्न उभे करते आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते. यासाठी ती इतर अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करते. भाषांतरमीमांसेला अनेक फाटे फुटू शकतात आणि अनेक सिद्धांतांच्या कल्लोळात एकप्रकारची आपले मत मांडण्याची लोकशाही अनुभवाला येते. अशा अभ्यासाच्या गरजेतून जे काही लेखन झाले त्याचा संग्रह येथे केला आहे.”