Skip to product information
1 of 1

Bhutan By Shashidhar Bhave

Bhutan By Shashidhar Bhave

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language

'देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान... पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान... वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान... सगळा देशच जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान... हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान ! अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक. '

View full details