Blood Brothers By M J Akabar Trans Vishram Dhole
Blood Brothers By M J Akabar Trans Vishram Dhole
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
एम.जे. अकबर या प्रसिद्ध पत्रकाराने आपल्या कुटुंबाचीच कादंबरीरूपाने सांगितलेली ही कथा. तेलिनीपाडा हे बंगालमधले एक साधे गाव. त्या गावात फाळणीपूर्व काळात घडलेली... परिस्थितीमुळे प्रयाग नावाचा एक हिंदू पोरगा एका मुसलमान टपरीवाल्याचा वारसदार कसा होतो आणि लग्नाच्या निमित्ताने रहमतउल्ला कसा बनतो, याची अगदी सहज उलगडत गेलेली ही कथा... ब्रिटिश अमदानीतले औद्योगिक वातावरण, गांधीयुगाचे ग्रामीण भागात उमटणारे पडसाद, धार्मिक राजकारणामुळे गढूळ होत गेलेले वातावरण, नात्यानात्यांमध्ये त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव... या आणि अशाच इतरही अनेक घटकांचे प्रत्ययकारी चित्रण असल्यामुळे ही कादंबरी अत्यंत उत्कंठावर्धक ठरली आहे आणि केवळ एका कुटुंबाची कहाणी न राहता त्या कालखंडाची प्रादेशिक कहाणी म्हणून नावाजलीही गेली आहे. त्या कादंबरीचा हा तितकाच सुरस भावानुवाद.