1
/
of
1
Brahmadeshatale Divas (Burmese Days Marathi) By George Orwell, Reshma Tamboli (Translator) ब्रह्मदेशातील दिवस | भाषांतर - रेश्मा तांबोळी
Brahmadeshatale Divas (Burmese Days Marathi) By George Orwell, Reshma Tamboli (Translator) ब्रह्मदेशातील दिवस | भाषांतर - रेश्मा तांबोळी
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ब्रह्मदेशातील दिवस। मूळ लेखक- जॉर्ज ऑर्वेल | भाषांतर - रेश्मा तांबोळी
‘बर्मीज डेज’ ही जॉर्ज ऑर्वेलची पहिली कादंबरी आहे. मानवतावादी ऑर्वेलने या कादंबरीत वसाहतवादावर सामाजिक आणि राजकीय टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर साम्राज्यावादामुळे ‘शासक आणि शासित’ या दोन्ही वर्गांचे होणारे अपपतन त्याने या कादंबरीत रेखाटले आहे.
ब्रिटिश अंमलाखालील भारतीय वसाहतीचा भाग असलेल्या ब्रह्मदेशात भारतीय, ब्रिटिश आणि ब्रह्मदेशी पात्रांच्या माध्यमातून या कादंबरीचे कथानक आकार घेते. साहजिकच, या तिन्ही देशांच्या संस्कृती या पात्रांतून झळकतात. वसाहतवाद, वंशभेद, सत्तेचा गैरवापर व अलगतावाद या बाबींवर भाष्य करणारी ही कादंबरी विचारांना चालना देणारी आहे.
Share
