1
/
of
1
Brush Mileage (ब्रश माइलेज) by Ravi Paranjape
Brush Mileage (ब्रश माइलेज) by Ravi Paranjape
Regular price
Rs. 387.00
Regular price
Rs. 430.00
Sale price
Rs. 387.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एका चित्रकाराची ही सुरेल,
रंगतदार आत्मकथा आहे…
रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका
मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची,
सोसलेल्या उपेक्षेची आणि
मिळालेल्या यशाची मोकळेपणानं
सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे…
कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं
पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं
अनुभवलेल्या जीवनसंगीताचं
हे अनोखं दर्शन आहे…
रंगतदार आत्मकथा आहे…
रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका
मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची,
सोसलेल्या उपेक्षेची आणि
मिळालेल्या यशाची मोकळेपणानं
सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे…
कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं
पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं
अनुभवलेल्या जीवनसंगीताचं
हे अनोखं दर्शन आहे…
Share
