Maitri-Epilepsyshi By Yashodha Vakankar
Maitri-Epilepsyshi By Yashodha Vakankar
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
एपिलेप्सीचे दुष्परिणाम सोसल्यानंतर अगदी सर्वसामान्य जीवन जगणारी एक रुग्ण…
पण तिला आता ‘रुग्ण’ असं म्हणणं योग्य ठरेल का?तर , नाही! सर्वसामान्य जीवन जगता जगता ती बरंच काही विधायक काम करत असते. ‘संवेदना’ एपिलेप्सी मदत गट हा अशा कामातील एक उपक्रम.या गटाच्या माध्यमातून ती एपिलेप्सीच्या रुग्णांना आणि त्यांच्या पालकांना मोलाची मदत करत असते.या पुस्तकाचं तिचं लिखाणही अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणता येईल.एपिलेप्सीचा त्रास असणाऱ्या मुलांचं पालकत्व करताना कोणती काळजी घ्यावी?त्या रुग्णांचा आहार कसा असावा ?औषधोपचाराचं महत्त्व किती ?सर्जरीच्या पर्यायांचा विचार कसा करावा ?एपिलेप्सीच्या अशा विविध पैलूंविषयी माहिती देणारं आणि अनुभवांच्या आधारे मार्गदर्शन करणारं पुस्तक…
मैत्री एपिलेप्सीशी… !