हे पुस्तक तुम्हांला अस्थम्याचं स्वरूप, कारणं आणि त्याची हाताळणी कशी करावी, याची तपशिलवार माहिती देतं. या पुस्तकात अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांच्या ज्ञानावर आणि अनुभवांवर आधारलेली वैद्यकीय तथ्यं अतिशय कुशल तरीही सोप्या-सुटसुटीतपणे मांडलेली आहेत. या आजाराला नियंत्रित करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणातील जनजागृतीसाठी जरूर विकत घ्यावं असं, हे पुस्तक आहे. निरोगी आयुष्यासाठी हे अत्यावश्यक आहे.