हे पुस्तक तुमच्यासाठीच. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी. रेकी या फार वर्षापासून प्रचलित असलेल्या जपानी उपचारपद्धतीचा अभ्यास करून अनेक तज्ज्ञांनी व अनुभवी डॉक्टरांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. आजार व त्यासाठी दिल्या जाणाNया पारंपरिक व अत्याधुनिक उपचारपद्धतींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. या पुस्तकावरून तुम्ही स्वत:च रेकीद्वारा तुमच्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकाल याची खात्री वाटते.