Skip to product information
1 of 1

Chala Jau Akash Safarila by Jayant Naralikar

Chala Jau Akash Safarila by Jayant Naralikar

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
बच्चेकंपनी, तयार? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा. हो, तेच - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व... अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय? चला जाऊ अवकाश - सफरीला 
View full details