Skip to product information
1 of 1

Choutha Ank by Madhavi Ravindra Mahajani चौथा अंक माधवी रवींद्र महाजनी

Choutha Ank by Madhavi Ravindra Mahajani चौथा अंक माधवी रवींद्र महाजनी

Regular price Rs. 200.00
Regular price Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

असं म्हणतात, "History Repeats"...
पण खरंतर , "Man does not learn from
history and that's why history
repeats" . आपण इतिहासाकडून नीट
शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती
होते. या पूस्तकात मांडलेला माझ्या आईचा
प्रवास आपल्या सर्वसाठी फक्त एक
शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप (मूळ
नमुना) असावा.
स्वभावाला औषध नाही, पण
रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या
सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे
सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज
तोच प्रयत्न करत आहे. तुम्हीही करावा.
गश्मीर रवींद्र महाजनी

View full details