Chirantan Yashache 10 Niyam by Maria Bartiromo , Mrunal Kashikar-Khadakkar चिरंतन यशाचे १० नियम - मारिया बार्टिरोमो , मृणाल काशीकर- खडक्कर (The 10 Laws Of Enduring Success)
Chirantan Yashache 10 Niyam by Maria Bartiromo , Mrunal Kashikar-Khadakkar चिरंतन यशाचे १० नियम - मारिया बार्टिरोमो , मृणाल काशीकर- खडक्कर (The 10 Laws Of Enduring Success)
Couldn't load pickup availability
The 10 Laws of Enduring Success” falls short on one key characteristic. Advice on success can inspire only when the narrator connects his/her advice to personal anecdotes of hopes and despairs, achievements and disappointments, and meaningfully reflects on how certain attitudes contributed to his/her eventual success. Remember my recent article about commencement addresses by Steve Jobs, Bill Gates, and J K Rowling? These speakers are stimulating for the very reason that their timeless advices consist of thought-provoking personal contemplations. आयुष्यात यशाचा एक अर्थपूर्ण मार्ग शोधताना - यशाच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक पात्रता— तारुण्य, उत्साह, बुद्धिमता, आशावाद आणि याचबरोबर असंख्य परिस्थितींतून गेलेल्या अनुभवी लोकांच्या अनुभवातून मिळणार्या आधाराची भासणारी आवश्यकता - अनेक महान स्त्री–पुरुषांंचं आयुष्य आणि त्यांचे योग्य – अयोग्य निर्णय व त्यांचे जीवनावर उमटलेले पडसाद - महान व्यक्तींच्या आयुष्यातलं यश आणि आनंद - काळानुसार बदलत जाणारं यशाचं चित्र - जगात होणार्या कोणत्याही उलथापालथेत कायम टिकणारी मूलभूत वैशिष्ट्यं – ती आचरणात कशी आणायची? - यशाच्या जवळ असावं असं वाटणं; पण यश म्हणजे काय, ते कसं मिळतं आणि ते कसं टिकवून ठेवता येतं, याची उत्तरं स्व-ज्ञान, दृष्टी, पुढाकार, धाडस, प्रामाणिकपणा, संयोगक्षमता, विनयशीलता, सहनशक्ती, हेतू, लवचीकपणा अशा दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधून मिळतात - यशाचा अर्थ नव्याने तपासून सांगतायत `मारिया बार्टिरोमो!’