1
/
of
1
Chitrpati V. Shantaram By Shashikant Chaudhary चित्रपती व्ही. शांताराम by शशिकांत चौधरी
Chitrpati V. Shantaram By Shashikant Chaudhary चित्रपती व्ही. शांताराम by शशिकांत चौधरी
Regular price
Rs. 275.00
Regular price
Rs. 285.00
Sale price
Rs. 275.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
चित्रपती डॉ. व्ही. शांताराम म्हणजेच शांताराम राजाराम वणकुद्रे. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचण्यात आणि विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. व्ही. शांताराम यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन, निर्मिती अशा चित्रपटाच्या सर्वच बाबींवर हुकमत प्रस्थापित केली. 'प्रभात फिल्म'च्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या मराठी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू झाला. त्यानंतर मुंबईमध्ये 'राजकमल कला मंदिर'ची स्थापना करून भव्यदिव्य तसेच कलात्मक आणि सामाजिक शिकवण देणारेही चित्रपट बनवले. १९८५ मध्ये 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने तर १९९२ मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने त्यांना भारत सरकारने गौरविले. भव्य आणि कलात्मक चित्रपटांची परंपरा भारतीय चित्रपटसृष्टीत निर्माण करणारे ते पहिले 'शो मॅन' अशीही त्यांची ओळख आहे.