Daimond yudhavidhyan डायमंड युध्दविज्ञान : संरक्षणशास्त्र कोश by A.P Choudhari

Regular price
Rs. 1,350.00
Regular price
Rs. 1,500.00
Sale price
Rs. 1,350.00
Unit price
/
per
"जीवनात शांतता हवी असेल तर युद्धाला समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे युद्धविज्ञानाची शास्त्रीय, तांत्रिक, मूलभूत विचारांची सांगोपांग माहिती करून देणारा आगळा वेगळा ग्रंथ.
एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या युद्ध आणि शांतता यांची मूलभूत चिकित्सा, सामाजिकशास्त्रे आणि संरक्षणशास्त्र यांचा आंतरसंबंध तसेच संरक्षणधोरणाची व्याप्ती आणि स्वरूप मांडणारा ग्रंथ.
युद्धनीती, नाविक, हवाई, पारंपरिक युद्धपद्धतींची यथार्थ माहिती.
परमाणू युद्ध, रासायनिक युद्ध, जैविक युद्ध, पर्यावरणीय युद्ध, तारका युद्ध, सायबर युद्ध, मानसशास्त्रीय युद्ध, आर्थिक युद्ध, इलेेक्ट्रॉनीय युद्ध, अशा विविध युद्धांच्या सावटाखाली वावरणार्या मानवीय समाजाला संरक्षण आणि त्याची विधायकता सुस्पष्ट करणारा ग्रंथ.
दहशतवाद, युद्धाची आधुनिक साधनसामग्री, संरक्षणविषयक प्रश्न,यांची साधार चर्चा करणारा व त्याबाबतच्या वैचारिक भूमिका मांडणारा ग्रंथ.
सर्वसामान्यांपासून अभ्यासक, संशोधकांना सारखाच उपयुक्त ठरेल असा ग्रंथ