1
/
of
1
Dakkhan Samruddha Pravas by Rakesh Salunkhe दख्खन समृद्ध प्रवास
Dakkhan Samruddha Pravas by Rakesh Salunkhe दख्खन समृद्ध प्रवास
Regular price
Rs. 550.00
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 550.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इतिहासाची ओढ, निसर्गाची आवड आणि भटकंतीची हौस… तुमच्यातही आहे का? दख्खनमधील ऐतिहासिक वास्तू, समृद्ध वारसा आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांची ओळख करून घ्या एका खास पुस्तकातून!
‘दख्खन समृद्ध प्रवास’ — राकेश साळुंखे
या पुस्तकातून जाणून घ्या विविध पर्यटनस्थळांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्यं आणि लेखकाचे प्रवासानुभव.
पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे QR कोड!
QR कोड स्कॅन करा आणि संबंधित पर्यटनस्थळाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहा!
तुमच्या पुढच्या भटकंतीला अधिक माहितीपूर्ण आणि समृद्ध बनवा.
आजच मागवा ‘दख्खन समृद्ध प्रवास’ आणि पुस्तकातूनच सुरू करा एका नव्या प्रवासाची तयारी!
Share
