Dhanvrudhisathi Mutual Fund by Arvind Paranjape म्युच्युअल फंड
Dhanvrudhisathi Mutual Fund by Arvind Paranjape म्युच्युअल फंड
Couldn't load pickup availability
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी नियोजन करावं लागतं, तर आनंदी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक-स्वातंत्र्य आवश्यक असतं. पण त्याकरता आधी 'अर्थ-साक्षर व्हायला हवे! अर्थ नियोजनाने सुरुवात करून आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठावी... याचा कानमंत्र देणारं पुस्तक! 'म्युच्युअल फंड' या सोप्या आणि परिणामकारक साधनाचा लाभ कसा घ्यावा..., गुंतवणूक करण्यापूर्वी मिळणारा परतावा योग्य आहे का? हे समजूना घेऊन फसवणूक कशी टाळता येते... याचं शिक्षण देणारं पुस्तक शेअर बाजाराचा लोभ न ठेवता आणि भीतीही न बाळगता शिस्तबद्ध रीतीने दीर्घकालाकरता म्युच्युअल फंडातील 'एसआयपी द्वारे गुंतवणूक करून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हावं; हे सांगणारा मार्गदर्शक!
अविकाका, जय आणि नीता यांच्या खेळकर संवादातून 'महत्त्वाची असली तरी तातडीने करायची नसल्यामुळे दुर्लक्षित राहणाऱ्या 'गुंतवणूक' या विषयाची ओळख करून देणारं; थोडक्यात, देशाच्या प्रगतीशील अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊन 'धनवृद्धी' कशी करावी हा मंत्र देणारं पुस्तक!