Donald Trump (Marathi) Author : Atul Kahate

Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा ५४ वा राष्ट्रपती व्हावा यासारखी धक्कादायक घटना या शतकात अपवादानंच घडली असेल, अत्यंत अनपेक्षितरीत्या भल्याभल्यांचे अंदाज धुळीला मिळवून ट्रम्पनं हिलरी क्लिंटनचा पराभव करत जगातल्या सगळ्यात शक्तिशाली पदावर कब्जा केला. ट्रम्पला 'विदूषक' म्हणून हसण्यावारी नेणारे असंख्य लोक अक्षरशः अवाक झाले.
कोण आहे हा डोनाल्ड ट्रम्प? तो इतका वादग्रस्त का आहे? सातत्यानं त्याच्याविषयी माध्यमामध्ये चित्रविचित्र बातम्या का छापून येतात? राष्ट्रपती झाल्यावरही त्याच्या वागण्याबोलण्यात पोक्तपणा, आपल्यावरच्या जबाबदारीची जाण यातलं काहीच का आढळत नाही? मुळात तो राष्ट्रपती झालाच कसा? राजकारणाचा गंधही नसताना आणि अत्यंत निषेधार्ह पार्शवभूमी लाभूनही तो इथंवर पोहोचलाच कसा?
अमेरिकेला आणि त्यामुळे जगालाही पडलेल्या या महाभयानक स्वप्नाची हि खिळवून ठेवणारी!