Skip to product information
1 of 1

Durgdurgeshwar Raigad by P K Ghanekar दुर्गदुर्गेश्वर रायगड प्र के घाणेकर

Durgdurgeshwar Raigad by P K Ghanekar दुर्गदुर्गेश्वर रायगड प्र के घाणेकर

Regular price Rs. 600.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 600.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

रायगडचे विस्तृत वर्णन प्र के घाणेकर यांनी केले आहे. या पुस्तकात प्रचलित पद्धतीने जे सांगितले जाते तसे लेखकाने सांगितले आहे पण त्यावर त्यांचे स्वतःचे मत आणि तर्क दिलेले आहेत.त्यामुळे गड पाहण्यासाठी जाताना हे पुस्तक वाचून गेले तर नेमकेपणाने कोठे काय आहे हे तर समजलेच,पण त्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. या किल्याच्या आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी विषयक धोरणाचा या पुस्तकात आढावा घेतलेला आहे. रायगडची सविस्तर माहितीचा या पुस्तकात वाचायला मिळते.

View full details