Skip to product information
1 of 1

Ek Sandhyakal (एक संध्याकाळ)

Ek Sandhyakal (एक संध्याकाळ)

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

’थांबत नाहीस.’ ’अंहं. ज्याला कुठं थांबायचं ते कळलं नाही त्याचं आयुष्य हे विस्कळीतपणे वहातच रहातं. जानेदो!’ दुरवरुन येणारा पोलीस जीपचा सायरन कानावर आला तसा मी भानावर आलो. दोन्ही हातानी चेहरा चोळत इकडं तिकडं पाहिलं अन परिस्थितीचं भान आलं. मधुरा गेली. किशोरीही गेली. मागे मी राहिलो होतो. एक शापित जीवन जगण्यासाठी.

View full details