Ek Vishranti Sthal
Ek Vishranti Sthal
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
आपली मैत्रीण निकोलासाठी हेलन तिच्या घरातील ‘स्पेअर रूम’ अतिशय प्रेमाने तयार करते. हेलनकडे निकोला तीन आठवडे राहून कर्करोगावरील उपचार घेणार असते; ज्यामुळे तिचा कर्करोग बरा होणार आहे, असा तिचा ठाम विश्वास असतो. ज्या क्षणी जख्ख झालेली, कृश, अडखळत चालणारी; पण तरीही देखणी निकोला विमानातून उतरते; त्या क्षणापासून हेलन तिची परिचारिका, देवदूत, पालक आणि कर्तव्यकठोर न्यायाधीश बनते. दोन स्त्रिया – एक संशयखोर, एक हट्टाने प्रसन्न राहणारी. त्यांच्या मैत्रीतून एक अशी बाजू समोर येते, जिचा न आखलेला मार्ग कादंबरीच्या भयानक अंताकडे ठेचकळत, अडखळत पोहोचतो. ‘स्पेअर रूम’मधून दया, विनोदबुद्धी व संताप यांची एक कथा उलगडते.