1
/
of
1
Eka Parisachi Katha
Eka Parisachi Katha
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
संध्याकाळ होताच सतीश बागेत आला. रचना आधीपासूनच तिथे हजर होती. तिच्या टपो-या डोळ्यांमधून प्रेम ओसंडून वाहत होतं. दोन मिनिटांपूर्वी सतीशच्या डोक्यात थैमान घालत असलेलं विचारांचं वादळ रचनाच्या तिथं असण्यानं दूर पळालं. रचना दृष्टीस पडताच तिच्याबद्दल असलेल्या जिव्हाळयानं त्याचं मन उचंबळून आलं. त्याला आठवलं, तिच्यातल्या ममत्वानं आणि कणखर स्त्रीत्त्वानं त्याला कित्येक वेळेस मिळवून दिलेली आध्यात्मिक शांतता. त्याला आठवलं, त्यानं अगदी जवळून पाहिलेले तिच्या मनस्रोताचे निर्मळ आणि पवित्र झरे.
Share
