1
/
of
1
Eka Teliyane एका तेलियाने by Girish Kuber
Eka Teliyane एका तेलियाने by Girish Kuber
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख अहमद झाकी यामानी. सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. ओपेक, ओआपेकसारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा सौदी तेलमंत्री. तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. एक अफलातून तेलिया. त्याची ही कथा... डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी '
Share
Reviews
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts