Skip to product information
1 of 1

Ekadashavatar Ityadi by Prajakt Deshmukh एकादशावतार इत्यादी प्राजक्त देशमुख

Ekadashavatar Ityadi by Prajakt Deshmukh एकादशावतार इत्यादी प्राजक्त देशमुख

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

Ekadashavatar Ityadi (एकादशावतार इत्यादी )

एकादशावता, बुद्रुक वाडीचा मारुती बॅटला आणि जालियेंली लंका या प्राजक्त देशमुख यांच्या तीन दीर्घांकाचे हे पुस्तक. या तीनही प्रयोगामध्ये दिसलेला सामाजिक भाग ही खरतर  प्रयोगकतकीच लेखनाचीही ताकद आहे. या तीनही दीर्घकथामधील सामाजिक आशय अत्यंत महत्वाचा आहे. तो सार्वकालिक आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शक या संहितांचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करेल. उत्तम संहितेचे हेच खरे द्योतक आहे 

लेखक : प्राजक्त देशमुख 
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन 

View full details