Elon Musk
Elon Musk
Couldn't load pickup availability
एलॉन मस्क कोणत्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाही?
एलॉन मस्कनं ‘झिप टू.कॉम’ ही कंपनी शून्यातून उभी केली आणि तीन वर्षांमध्ये बावीस मिलियन (दोन कोटी तीस लक्ष) डॉलर्सचा पगार मिळवला.
त्यानंतर मस्कनं शून्यातून ‘एक्स.कॉम’ ही कंपनी उभारली आणि त्यातून चार वर्षांत 160 मिलियन (सोळा कोटी) डॉलर्स मिळवले.
त्यानंतर त्यानं स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यातून त्याच्या नावे तीस बिलियन (वीस अब्ज) डॉलर्सची संपत्ती जमा झाली आहे.
काय म्हणता… तुम्हाला त्याच्या अल्पांशानं तरी यशस्वी व्हावंसं वाटतंय? तर, हे शक्य आहे!
नफा मिळवणारा द्रष्टा कसं बनायचं?
यशस्वीरीत्या व्यवसाय चालवण्याच्या खुब्या कशा आत्मसात करायच्या?
आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी मस्क स्नेहसंबंध जोडण्यावर कसा भर देतो?
तुम्ही तुम्हे उत्कट प्रयत्न आणि चिकाटी कशा प्रकारे वापरावी?
व्यवसाय कोणत्याही आकाराचा असला तरी त्याचं संभाव्य यश कसं उच्च कोटीला जातं?
दर्जा आणि खर्च याबाबतचे चाकोरीबाहेरचे विचार.
कोणत्याही प्रकारच्या उद्योग यशस्वी करण्यासाठी एलॉन मस्कची कार्यपद्धती का उपयुक्त ठरते?
स्पेसएक्सचा सहसंस्थापक जिम कॅन्ट्रेल याचा सल्ला माना आणि आवर्जून हे पुस्तक वाचा; कारण रँडी कर्क यांनी एलॉनला संप्रेरणा देणार्या गोष्टी नेमक्या पकडल्या आहेत आणि त्या वाचून आजचा स प्रभावशाली उद्योजक कसा घडला याचं आपल्याला मौलिक दर्शन घडतं.
अनेक बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आणि उद्योजक रँडी कर्क यांनी एलॉन मस्क याच्या अनेक प्रचंड यशस्वी उद्योगांचं रहस्य उलगडणार्या 16 कार्यपद्धती या पुस्तकात सांगितल्या आहेत, ज्यांमधून एलॉन मस्क याच्या नेतृत्वशैलीची छाप दिसून येते. पुस्तकाची प्रत आताच उचला आणि यशस्वी ठरलेली कार्यपद्धती तुमच्या व्यवसायात वापरून यशोशिखर गाठा!.
Share
