1
/
of
2
Entrepreneurship Udyojak Wha by Brian Tracy आंत्रप्रन्योरशिप उद्योजक व्हा ब्रायन ट्रेसी
Entrepreneurship Udyojak Wha by Brian Tracy आंत्रप्रन्योरशिप उद्योजक व्हा ब्रायन ट्रेसी
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सध्याच्या या उद्योजकतेच्या युगात आपली हातातली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मोह होणं खूप स्वाभाविक आहे. पण तसं प्रत्यक्षात करण्याआधी तुम्ही या क्षेत्रात जे आधीच सर्वोत्तम आहेत, त्यांच्यापासून सगळं काही नीट शिकून घ्यायला हवं. हे पुस्तक तुम्हांला तेच ‘सगळं काही’ शिकवणार आहे. जागतिक ख्यातीचे बेस्ट सेलिंग पुस्तकांचे लेखक आणि नामांकित व्यावसायिक सल्लागार ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकातून तुम्हांला आजच्या युगातील सर्वाधिक गरजेची असलेली कौशल्ये, उद्योजकता या बाबत मार्गदर्शन केले आहेत .
Share
