Skip to product information
1 of 1

Fantastic Feluda Golden Set By Satyajit Ray फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच

Fantastic Feluda Golden Set By Satyajit Ray फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा गोल्डन संच

Regular price Rs. 590.00
Regular price Sale price Rs. 590.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publication

Fantastic Feluda Golden Set by Satyajit Ray

४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी ११ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

View full details