Skip to product information
1 of 2

Gad Kille Ani Mi by Dr. Sangram Indore (Marathi) गडकिल्ले आणि मी डॉ. संग्राम इंदोरे

Gad Kille Ani Mi by Dr. Sangram Indore (Marathi) गडकिल्ले आणि मी डॉ. संग्राम इंदोरे

Regular price Rs. 949.00
Regular price Sale price Rs. 949.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

दुर्गपती छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित प्रत्येक शिवप्रेमीच्या संग्रही असावी अशी देखणी गडकोट-गाथा । महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवरील पहिले कॉफी टेबल पुस्तक - गडकिल्ले आणि मी । लेखक : डॉ. संग्राम इंदोरे

पुस्तकाची वैशिष्ट्ये
🚩अप्रतिम प्रकाशचित्रे, नकाशे आणि आराखडे । संपूर्ण पुस्तकाची अतिशय सुरेख मांडणी.
🚩छत्रपती शिवाजी महाराजांची ९ अप्रतिम पेंटिंग्स.
🚩महाराष्ट्रातील एकुण महत्वाच्या १०१ गडकिल्ल्यांचा संदर्भपूर्ण इतिहास, भूगोल, नकाशे आणि छायाचित्रे यांची अप्रतिम मांडणी.
🚩सर्व ३१६ पाने । इंम्पोर्टेड आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई
🚩मोठा आकार ( १५ इंच * १० इंच ) । हार्ड बाऊंड पुस्तक । वजन १.८ किलो
🚩गडकिल्ल्यांची अतिशय देखणी तब्बल ४१६ छायाचित्रं, ४१ पेंटिंग्स, २१ रेखाचित्रे, आणि १०१ गडकोटांचा महत्वपूर्ण एकत्र नकाशा.
🚩दुर्गतज्ञ गिरिश टकले आणि भगवान चिले यांची प्रस्तावना.
🚩लेखक : डॉ. संग्राम इंदोरे

एकुण किंमत : ९९९/- मधेच घरपोहोच

पुस्तकातील प्रत्येक किल्ल्याची अचूक, नेमकी आणि स्पष्ट माहिती, किल्ल्याचं आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण जागांचं आपल्या डोक्यात किल्ल्याचं एक चित्रं निर्माण करतं, प्रत्येक फोटो किल्ल्याची सुंदरता दाखवून जातो. किल्ल्यांवरील शिल्प, किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल या सगळ्यांमुळे ट्रेकिंगला गेल्यावर ’नक्की गडकिल्ल्यांवर काय बघायचंय?' हा विसरत चाललेला संवाद हे पुस्तक प्रकर्षाने साधतं. किल्ल्यावर जाऊन सेल्फी, रील करण्याच्या नादात विसरत चाललेल्या, न बघितल्या जाणाऱ्या किल्ल्यावरील खरी ऊर्जा असणाऱ्या जागा, तिथली वैशिष्ट्यं आणि अवाक करणारा निसर्ग या सगळ्यांची माहिती पुस्तक भरभरून देतं. प्रत्येक पानावरील किल्ल्यांची छायाचित्रे पहिल्या पानापासून तर शेवटच्यापानापर्यंत नजर खिळवून ठेवते. गडकिल्ले आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी आणि ऑफिस मध्ये असावे असे उत्तम झालेले पुस्तक. अनेक जेष्ठ इतिहासकार, दुर्गवेडे ट्रेकर्स, छायाचित्रकार यांनी गौरवलेले पुस्तक. तसेच हे पुस्तक पाहून लहान मुलांना नक्कीच गडकिल्ल्यांची आवड निर्माण होईल.

View full details