1
/
of
1
Gad Kot Durg By V C Bendre गड कोट दुर्ग आणि त्यांची वास्तु वा. सी बेंद्रे
Gad Kot Durg By V C Bendre गड कोट दुर्ग आणि त्यांची वास्तु वा. सी बेंद्रे
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
GAD KOT DURG गड कोट दुर्ग BY V C BENDRE
गड-किल्ल्यांचा इतिहास म्हणजे युध्दाच्याच कथा. इतिहासकालीन गड-किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रात महाराष्ट्रात झालेली प्रगती अभिमान वाटण्यासारखीच होती. या पुस्तकात गड कोटांचा प्राचीन इतिहास, शिवशाहीतील वास्तूशास्त्र, शिवशाहीतील गडकोटांचे महत्व तसेच आकाशभैरवकल्प:, अभिलाषितार्थचिंतामणि:, कौटिलीय अर्थशास्त्रम मधील गड-कोट-दुर्ग संदर्भातील उपयुक्त भाग परिशिष्ट म्हणुन जोडला आहे आणि सभासद बखरीतील शिवशाहीतील किल्ल्यांची यादि देखील संबंधीत पुस्तकात उपलब्ध आहे.
Share
