Skip to product information
1 of 1

Gadima Mantarlele Chaitraban by Randhir Shinde गदिमा मंतरलेले चैत्रबन रणधीर शिंदे

Gadima Mantarlele Chaitraban by Randhir Shinde गदिमा मंतरलेले चैत्रबन रणधीर शिंदे

Regular price Rs. 775.00
Regular price Sale price Rs. 775.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

ग. दि. माडगूळकर जन्मशताब्दी गौरवग्रंथ

२०१९ हे ग. दि. माडगूळकरांचे जन्मशताब्दी वर्ष. या वर्षानिमित्ताने माडगूळकरांच्या एकंदर वाड्मयाचे विहंगमावलोकन दर्शविणारा ‘मंतरलेले चैत्रबन’ हा शताब्दी गौरवग्रंथ प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथाद्वारे माडगूळकरांचा चरित्रपट, प्रदेश, जडणघडण, कविताविश्व, गीतकार, पटकथाकार, कथा-कादंबरी लेखक व ललितगद्य लेखक अशा पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला आहे.

Handling Charges Rs 150 Included In Price

View full details