Skip to product information
1 of 1

GOSHTA BAPPACHYA MURTICHI BY RADHIKA TIPANIS गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची राधिका टिपणीस

GOSHTA BAPPACHYA MURTICHI BY RADHIKA TIPANIS गोष्ट बाप्पाच्या मूर्तीची राधिका टिपणीस

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
दरवर्षी गणेशोत्सव सुरू व्हायच्या दीड-दोन महिने आधीपासून सगळ्या बाजारपेठा छोट्या गणेशमूर्तींनी सजून जातातजेमतेम एक-दीड फुटांच्या या मूर्तीइतक्या छोट्या मूर्तीपण किती देखण्याबोलके डोळेचेहर्‍यावर प्रसन्न आणि शांत भावमनाला मोहून टाकणार्‍या बाप्पाच्या या मूर्ती आपल्या शहरातगावात कुठून येतातत्या कशा बनवल्या जातातहे जाणून घेऊ या मूर्ती बनवणार्‍या एका कारागीराकडूनच!
View full details