Gulachi Dhep Ani Sarbat
Gulachi Dhep Ani Sarbat
Regular price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 54.00
Unit price
/
per
आईबाबांची लाडूबाई, ही बब्बड! आजी आजोबांची बबडू, ही बब्बड! मुलांच्या आणि मोठ्यांच्या मनात लपलेली असते, ही बब्बड! लहान मुलांना मोठ्यांच्या गमती जमती सांगणारी, मोठ्या माणसांची फजिती करणारी, ही बब्बड! टकाटक मुलांची खास मैत्रीण, ही बब्बड! आता आपण सगळ्यांनी वाचायलाच हवी की, ही बब्बड! निरागसपणे मोठ्या माणसांचा कान धरणारी तरीही त्यांना हवीहवीशी वाटणारी, ही बब्बड!