Skip to product information
1 of 1

Hasare Dukh by B D Kher

Hasare Dukh by B D Kher

Regular price Rs. 495.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 495.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो.\' आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी. 
View full details