Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Hasare Paryavaran By Dileep Kulkarni
Rs. 81.00Rs. 90.00
पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची विंâवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून विषयाची माहिती एकीकडे मुलांना रंजकपणे मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्याथ्र्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे! इयत्ता ५ वीच्या 'बालभारती'मधला 'निसर्गाचे वरदान' हा पाठ ह्याच पुस्तकातून घेतलेला आहे. 
Translation missing: en.general.search.loading