Skip to product information
1 of 1

Hedgewar : Ek Sakshepi Jivancharitra by Sachin Nanda, Sayali Godse हेडगेवार : एक साक्षेपी जीवनचरित्र

Hedgewar : Ek Sakshepi Jivancharitra by Sachin Nanda, Sayali Godse हेडगेवार : एक साक्षेपी जीवनचरित्र

Regular price Rs. 810.00
Regular price Rs. 900.00 Sale price Rs. 810.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

हेडगेवार : एक साक्षेपी जीवनचरित्र 

'हेडगेवारः एक साक्षेपी जीवनचरित्र' हे एका वादग्रस्त, तरीही विलक्षण पुरुषाच्या जीवनातून आधुनिक भारताच्या गुंतागुंतींचे आकलन करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी वाचनीय ठरते.
डॉ. केशव बळिराम हेडगेवार बाहेरील जगासाठी अद्यापही एक कोडे, रहस्य आणि गूढतेने व्यापलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या संस्थेचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे पहिलेच अधिकृत चरित्र आहे. "आपल्या शताब्दी वर्षात, 'आरएसएस'ला आपल्या स्थापना आणि मूलभूत तत्त्वांचे पुनर्मूल्यांकन करून, संस्थापकांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांचा आत्मा व अखंडता जपण्याच्या दृष्टीने, आपल्या प्रवासाचे परीक्षण करण्याची एक उत्तम संधी प्राप्त झाली आहे. सचिन नंदा लिखित 'हेडगेवार' हे नक्कीच या प्रक्रियेला दिशा व आधार देतील."
- जे. साई दीपक ख्यातनाम लेखक व वरिष्ठ अधिवक्ता
"सचिन नंदा यांचे 'हेडगेवार' हे आधुनिक भारत समजून घेण्यासाठी अनिवार्य वाचन आहे. हे दीर्घकाळ अस्पष्टतेच्या पडद्यामागे असलेल्या एका जागतिक चळवळीवर प्रकाश टाकते. पानोपानी मोहवून टाकणारा हा ग्रंथ अशा व्यक्तिमत्त्वाला जिवंत करतो, जो कदाचित नेहरू किंवा गांधींपेक्षाही अधिक निर्णायक ठरला असता."

मूळ लेखक. सचिन नंदा
अनुवादित लेखक. सायली गोडसे 
प्रकाशक. हेडविग मीडिया हाऊस

View full details