Himalayaranyak By Stephen Alter Translated By Ashlesha Gore
Himalayaranyak By Stephen Alter Translated By Ashlesha Gore
Regular price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 585.00
Unit price
/
per
हिमालयाच्या कोणत्या ना कोणत्या पैलूंबद्दल शेकडो पुस्तवंÂ आहेत, त्यातले काही मास्टरपीस आहेत. तरीही त्या पहाडांच्या अद्भुत व्यामिश्रतेला आणि वैभवाला इतक्या जवळून स्पर्श करू पाहणारं, या पुस्तकाइतवंÂ आत्तापर्यंत तरी दुसरं काही नसेल. (बरंचसं आयुष्य इथल्या पहाडात घालवल्यामुळे) स्वत:ला स्थानिक प्रजाती मानणारे स्टीफन ऑल्टर पृथ्वीवरच्या सर्वांत मोठ्या पर्वतरांगेचा निाQश्चत असा नैसर्गिक इतिहास ‘हिमालयारण्यक’ (WILD HIMALAYA) मधून आपल्यासमोर मांडतात.