1
/
of
1
Hindu Sanskruti Ani Stri by A H Salunkhe हिंदू संस्कृती आणि स्त्री डॉ आ ह साळुंखे
Hindu Sanskruti Ani Stri by A H Salunkhe हिंदू संस्कृती आणि स्त्री डॉ आ ह साळुंखे
Regular price
Rs. 249.00
Regular price
Sale price
Rs. 249.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Hindu Sanskruti Ani Stri हिंदू संस्कृती आणि स्त्री by A H Salunkhe डॉ आ ह साळुंखे
आजवर झालेले लिखाण हे ब्रिटिश वसाहतवादाला उत्तर देण्यासाठी म्हणून हिंदू संस्कृतीचे गोडवे गाण्याच्या निमित्ताने वैदिक काळ कसा संपन्न व सुसंस्कृत होता हे दाखवण्याच्या उद्देशाने झालेले आहे. त्यामुळे खरोखरच सर्वसामान्य स्त्रीचे स्थान काय होते, याचा विचार झालेला नाही. त्या दृष्टीने हे पहिलेच पुस्तक असावे. आजच्या स्त्रीमनाची जडणघडण बदलायची असेल तर हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.
Share
