Skip to product information
1 of 1

How to Attract Money ( Marathi) by Joseph Murphy धन आकर्षित कसं कराल

How to Attract Money ( Marathi) by Joseph Murphy धन आकर्षित कसं कराल

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
श्रीमंत होणं हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे! यशस्वी होण्यासाठी, समृद्ध आयुष्य जगण्यासाठीच तुमचा जन्म झालाय. धन आकर्षित कसं कराल? हे छोटं पुस्तक म्हणजे श्रीमंत, समृद्ध रहस्यच! जीवनाचं या पुस्तकात तुम्ही अंतर्मनाची शक्ती वापरून समृद्ध, श्रीमंत होण्याचं गुपित जाणाल. लक्षात घ्या, गरिबी असो वा श्रीमंती; प्रत्येक गोष्टीची निर्मिती प्रथमतः आपल्या अंतर्मनातच होते, हाच मूलमंत्र डॉ. जोसेफ मर्फी या पुस्तकात आपल्याला देतात. या पुस्तकामुळे तुम्हाला समजेल की, श्रीमंत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आधीपासूनच तुमच्या अंतर्मनात आहेत, ज्याचं अंतर्मन समृद्ध, तो बाह्यजगातही श्रीमंतीचा अनुभव घेतो हेच या पुस्तकाचं सार आहे. ‘पैसा वाईट असतो... पैशामुळे नाती दुरावतात... पैसा हेच सर्व पापांचं मूळ' असे नकारात्मक विचार मनातून आजच हद्दपार करा. पैशांविषयी मनात सकारात्मक भाव ठेवा.
View full details