Skip to product information
1 of 2

How to Stop Worrying and Start Living by Dale Carnegie

How to Stop Worrying and Start Living by Dale Carnegie

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Language version
Genre
Publisher

- वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यश,आनंद आणि समाधानप्राप्तीचे रहस्य.

-हे पुस्तक तुमचं भविष्य पालटू शकतं चिंता करणं हि नित्याचीच सवय आहे, पण ती तुमच्या कामावर आर्थिक बाबींवर, वैयक्तिक नातेसंबंधावर आणि कौटुंबिक जीवनावर थेट परिणाम करते.

करोडो प्रतींचा विक्रमी खप झालेल्या या पुस्तकाद्वारे, स्वयं मदतीची तंत्रे शिकवणारे सुप्रसिद्ध गुरू डेल कार्नेगी आपल्याला या घातक सवयीतून बाहेर पडून सकारात्मक आणि आनंदी जीवन कसं जगावं याबद्दल सांगत आहेत.

View full details