Skip to product information
1 of 1

How to Win Friends and Influence People

How to Win Friends and Influence People

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’ हे डेल कार्नेगी यांचे व्यक्तिमत्त्वविकासासाठीचे अत्यंत लोकप्रिय पुस्तक असून जगभरात त्याच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत.

खालील १२ प्रकारे हे पुस्तक मदतगार ठरू शकते.
• चाकोरीबद्ध मनाला उभारी देणारे नवीन विचार, आकांक्षा आणि नवीन दृष्टिकोन बहाल करते.
• सरळसाध्या रीतीने, लवकरात लवकर मित्र कसे मिळवावेत यासाठी मार्गदर्शन करते.
• लोकप्रियता वाढवण्यासाठी मदत करते.
• तुमची विचारपद्धती इतरांना पटवून, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रेरक ठरते.
• कामे हातोहात होण्यासाठी तुमची क्षमता, प्रभाव आणि तुमची प्रतिष्ठा वाढवते.
• नवीन ग्राहकवर्ग आकर्षित करून घेण्यासाठी मदत करते.
• तुमची पैसा कमावण्याची पात्रता वाढवते.
• एक चांगला विक्रेता, एक चांगला व्यवस्थापक तयार करते.
• तक्रार निवारण करणे, कडवे वाद टाळणे आणि तुमचे मानवी संबंध मृदू व आल्हाददायक राखण्यास मदत करते.
• चांगला वक्ता, मनोज्ञ संभाषणपटू होण्याचा मार्ग दाखवते.
• तुमच्या दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय तत्त्वांचा अंतर्भाव सहजसोप्या पद्धतीने कसा करायचा ते शिकवते.
• तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे गुपित सांगते.

View full details