Skip to product information
1 of 1

Ikigai इकिगाई by Yukari Mitsuhashi 

Ikigai इकिगाई by Yukari Mitsuhashi 

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Author
Publisher

Ikigai (इकिगाई). इकिगाई हा शब्द दोन जपानी शब्दांपासून तयार झाला आहे. इकि म्हणजे आयुष्य आणि गाई म्हणजे मूल्य किंवा किंमत. त्यामुळे इकिगाई म्हणजे तुमचं जीवनमूल्य किंवा जीवनातील आनंद. सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्हाला ज्या कारणामुळे सकाळी उठावंसं वाटतं, ते कारण म्हणजे इकिगाई.

View full details