स्तोत्र मंत्रांचे विज्ञान’ या पुस्तकाचे लेखक स्वामी सवितानंद हे एकेकाळी गृहस्थाश्रमी होते. नंतर त्यांनी संन्यास घेतला आणि पारमार्थिक साधक जीवनाला आरंभ केला. या पुस्तकात त्यांचा आध्यात्मिक प्रवास वाचायला मिळतो. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी त्यांचे ध्येय निश्चित केले. तरीही वाट थोडी अस्पष्ट होती. तरीही त्यांनी खंबीरपणे पाऊल उचलावे आणि त्यांना दत्तात्रयांची कृपा लाभली. नंतर त्यांना सद्गुरूंचाही लाभ झाला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
1
/
of
1
Itukya Jivancha Karito Sambhal (swami savitaanand waandgamay) O/P
Itukya Jivancha Karito Sambhal (swami savitaanand waandgamay) O/P
Regular price
Rs. 185.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 185.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Share
