Jaduch Khirpatra Ani Etar Katha
Jaduch Khirpatra Ani Etar Katha
Regular price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 54.00
Unit price
/
per
जुन्या काळी अनेक ज्ञानी लोकांनी उपदेश करायला गोष्टीचा आधार घेतला आहे. या गोष्टीचा उद्देश माणसाला शहाणे करणे हाच होय, विशेषतः लहान मुलाच्या गोष्टी सागताना माणसातल्या गुण दोषावर पशु, पक्षी, जादू यांच्याद्वारे प्रकाश टाकला आहे. त्याच कथा नव्या रंग रूपात या पुस्तकात पाहायला मिळतील.