Jambhalache Diwas
Jambhalache Diwas
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
जेव्हा... मनाला भुरळ घालणारे ‘जांभळाचे दिवस’लवकर संपतात, टेकडीचा ‘उतार’ उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो, पोस्टमनच्या ‘अनवाणी’ पायांना वहाणा मिळतात, मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करू न देणाऱ्या ‘बाई’ बदलतात, मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते, विस्मृतीत गेलेले प्रेम ‘सकाळची पाहुणी’ बनून अनंतरावांकडे येते, ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली ‘सायकल’ हरवल्यानंतरही काळे मास्तर सुटकेचा नि:श्वास सोडतात, तेव्हा... काय घडते? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच ‘जांभळाचे दिवस.’