Skip to product information
1 of 1

Kadambari : Swaroop Va Samiksha| कादंबरी : स्वरूप व समीक्षा Author: Dr. D. B. Kulkarni|डॉ. द. भि. कुलकर्णी

Kadambari : Swaroop Va Samiksha| कादंबरी : स्वरूप व समीक्षा Author: Dr. D. B. Kulkarni|डॉ. द. भि. कुलकर्णी

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आस्वाद आणि संशोधन यांना आत्मसात करणारी ही समीक्षा अंतिमत: सर्जनशील समीक्षा आहे. निश्चित साहित्यशाशास्त्रीय भूमिकेमुळे, नव अलौकिकतावादामुळे - तिचा कस वाढला आहे.

कादंबरी हे आधुनिक महाकाव्य आहे, कादंबरीची समीक्षा स्वभावत:च अवघड आहे असे सांगता सांगता द. भि. कुलकर्णी यांनी येथे ‘देवदास’, ‘न आनेवाला कल’ या कादंबर्‍या कशा अस्तित्ववादी आहेत हे विशद केले आहे; ‘रणांगण’, ‘बळी’, ‘सावित्री’ या कादंबर्‍यांचे नवे आकलन सादर केले आहे; ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबर्‍यांतील अनेक त्रुटीही दाखवून दिल्या आहेत; फडके आणि खांडेकर यांच्या मर्यादाही. प्रतिभा, निर्भयता आणि निर्वैरता हे कलावंताप्रमाणे समीक्षकांचेही बलस्थान असते, याचा प्रत्यय ‘कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा’ या ग्रंथाच्या पानापानांतून वाचकास येईल.

View full details