Skip to product information
1 of 1

Kahani Chutneychi - Mrunal Tulpule

Kahani Chutneychi - Mrunal Tulpule

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

कहाणी चटणीची

मिटक्या मारत खायचा चटणी हा पदार्थ भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. म्ऱुणाल तुळपुळे यांनी लिहिलेलं 'कहाणी चटणीची' हे पुस्तक तोंडी लावण्याचे पदार्थ करताना आपल्या स्वयंपाकघरातील मार्गदर्शक ठरेल. लेखिकेनं अभ्यासपूर्वक ही माहिती गोळा करून इतक्या चटकदारपणे ती मांडली की, वाचताना तोंडाला पाणी सुटते.

View full details