1
/
of
1
Kanchanbari By Nitin Thorat कांचनबारी नितीन थोरात
Kanchanbari By Nitin Thorat कांचनबारी नितीन थोरात
Regular price
Rs. 355.00
Regular price
Rs. 390.00
Sale price
Rs. 355.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्धकांदबरी
नाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.
शिवाजीराजांची रोमांचक युद्ध कादंबरी
तर गोष्ट अशीहे की शिवाजी राजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजे राजगडाकडं निघाले. मात्र, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह नाशिकजवळच्या कांचनबारीत राजांची वाट अडवायला उभा राहिला आणि त्यानंतर सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.
दोन्ही हातात पट्टे चढविलेल्या राजांनी मैदानावर केलेले सर्वात भयान युद्ध म्हणजेच कांचनबारी.
हजारो मुघलांच्या मढ्यांचा डोंगर जिथं उभं राहिला ते ठिकाण म्हणजेच कांचनबारी.
राजे रक्तात चिंब न्हाऊन निघाले ती लढाई म्हणजेच, कांचनबारी.
Share
