1
/
of
1
Karheche Pani Khand 1 Te 8 by Acharya Atre कर्हेचे पाणी खंड १ ते ८
Karheche Pani Khand 1 Te 8 by Acharya Atre कर्हेचे पाणी खंड १ ते ८
Regular price
Rs. 2,500.00
Regular price
Rs. 2,700.00
Sale price
Rs. 2,500.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जीवनाचें हें विलक्षण वेड माझ्यामध्ये कसें आले? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडलूंतून उगम पावलेल्या क-हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखांदयावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडा-याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवछ्त्रपतीचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपान देवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे. १३ ऑगस्ट १९६३
Share
