Skip to product information
1 of 1

Katha Devalanchya by Dr. Nishikant Shrotri कथा देवळांच्या डॉ. निशिकान्त श्रोत्री

Katha Devalanchya by Dr. Nishikant Shrotri कथा देवळांच्या डॉ. निशिकान्त श्रोत्री

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

महाराष्ट्राची भूमी ही देव देवतांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेली भूमी आहे. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. साहजिकच महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये देवस्थाने, देवळे, मंदिरे यांना फार महत्व आहे. कोकणच्या सागर किनाऱ्यांपासून ते विदर्भ-मराठवाड्यापर्यंत ठिकठिकाणी अनेक प्राचीन देवळे आपल्याला पाहायला मिळतात. या देवळांच्या कथा-कहाण्या.

View full details