Skip to product information
1 of 1

Keynote J.R.D. Tata By S A Sabavala, R M Lala

Keynote J.R.D. Tata By S A Sabavala, R M Lala

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
नऊ प्रकरणांत विभागलेल्या या पुस्तकात जे.आर.डी. टाटांनी सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळात त्यांच्या कंपन्यांच्या भागधारकांसमोर दिलेली अध्यक्षीय निवेदने व भाषणे यांतील काही उताऱ्यांचे संकलन आहे. अर्धशतकाहून अधिक काळ देशातील सर्वांत मोठ्या औद्योगिक समूहाचे नेतृत्व करणाऱ्या जेआरडींच्या मनन-चिंतनाचा परिपाक या पुस्तकात पाहायला मिळतो. आर्थिक प्रश्न, उद्योग, नियोजन, मानवी नातेसंबंध, लोकसंख्या... अशा विस्तृत विषयमालिकेचा परामर्श घेणाऱ्या जेआरडींचे काळाची पावले ओळखणारे विचार इतिहासाचा मौल्यवान दस्तऐवज बनून वाचकांसमोर येतात व त्याला विचारप्रवृत्त करतात.
View full details