Skip to product information
1 of 2

Khatpat : Ek Navi Umed by Nivrutti Jori

Khatpat : Ek Navi Umed by Nivrutti Jori

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

संघर्ष केल्याशिवाय आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही, स्वप्नांच्या पाठीमागे धावताना सजग राहून, आत्मनिर्भर राहून स्वतःला घडवणाऱ्या निवृत्ती जोरी यांची सत्य घटनांवर आधारित संघर्षमय गोष्ट या कादंबरीत मांडली आहे.
लेखक निवृत्ती जोरी यांच्या आयुष्याची ही सत्य कथा असून, ती आजच्या तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादेणारी आहे.
एक उच्चशिक्षित बेरोजगार ते कृषी अधिकारी हा प्रवास या कादंबरीत अत्यंत रोमहर्षक रूपात मांडला आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ही कादंबरी अत्यंत प्रेरणादायी असून स्पर्धेत दिशाहीन झालेल्या अनेकांना ही ‘खटपट’ यशाची वाट शोधून देईल.
‘तडजोड’ या कादंबरी नंतर लेखकाने लिहिलेली ही दुसरी कादंबरी आत्मचारित्रात्मक स्वरूपातली असून वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

लेखकाविषयी :
सध्या छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत.
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे संस्थापक सदस्य.
छत्रपती संभाजी नगर विभाग अध्यक्ष: महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना, पुणे.
‘तडजोड: गुंता सोडवणारी किल्ली’ ही पहिली कादंबरी.
‘खटपट’ ही दुसरी कादंबरी प्रसिद्ध
‘दागिना’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह
बेलगाम (काव्यसंग्रह), स्वच्छंदी (कथासंग्रह), स्वयंप्रकाशित (सुविचार संग्रह) प्रकाशनाच्या मार्गावर

View full details